MDM Calculator 2.0 ( शालेय पोषण आहार कॅल्क्यूलेटर) Android App.
श्री. संजय गोरे प्राथमिक शिक्षक ता. खटाव, जि. सातारा
यांनी हे Android अॅप विकसित केले
आहे.या अॅपमध्ये ताटांची संख्या टाकल्यावर सर्व माहिती आपोआप मिळेल.
वैशिष्टे; 1) पुर्णपणे युजर फ्रेंडली आहे.
2) धान्याचे प्रमाण व दर बदलविण्याची सुविधा
3) हे अँप आँफलाईन चालते.
डाऊनलोड
हे अँप डाऊनलोड करण्यासाठी वरती डाऊनलोड वर क्लिक करा.
संजय गोरे यांचा ब्लॉगला भेट द्या. (http://www.crcvardhangad.blogspot.in/)

No comments:
Post a Comment