Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, February 7, 2016



गड आला,पण सिंह गेला.

परीसर अभ्यास 2 (गड आला,पण सिंह गेला.)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. कोंढाणा सर करण्याची जबाबदारी शिवरायांनी कोणावर सोपवली?

  2. बाजीप्रभु
    तानाजी
    शेलारमामा

  3. तानाजी हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता?

  4. चिपळूण
    उमरठे
    महाड

  5. तानाजीच्या भावाचे नाव काय होते?

  6. सूर्याजी
    रायबा
    मुरारबाजी


  7. जयसिंगाने नेमलेला उदेभान हा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता?

  8. पुरंदर
    कोंढाणा
    रायगड


  9. कोंढाणा सर करण्याची घटना कोणत्या वर्षी घडली?

  10. १६५६
    १६७०
    १६७४


  11. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता?

  12. निजाम
    मुघल
    आदीलशहा

  13. तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे..............हे नाव सार्थ झाले?

  14. सिंहगड
    प्रतापगड
    प्रचंडगड


  15. सुर्याजी आणि त्यांचे साथीदार यांनी...........दरवाजातून कोंढाणा किल्ल्यात प्रवेश घेतला?

  16. गणेश
    वाघ
    कल्याण

  17. कोंढाणा किल्ल्याला किती दरवाजे होते?

  18. एक
    तीन
    दोन

  19. "गड आला, पण सिंह गेला" असे कोणाला म्हटले आहे?

  20. सुर्याजी मालुसरे
    रायबा मालुसरे
    तानाजी मालुसरे




No comments:

Post a Comment