Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, February 12, 2016



दक्षिणेतील मोहीम.

परीसर अभ्यास 2 (दक्षिणेतील मोहीम)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. उत्तरेचा मुघल बादशहा..... हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपुन बसला होता.
  2. जहांगीर
    औरंगजेब
    शहाजहान

  3. व्यकोंजीराजे हे दक्षिणेतील कोणती जहांगीरी सांभाळून होते?

  4. तंजावरची
    वेलुरची
    बंगळूरची


  5. कुतुबशहाची राजधाणी कोणती होती?

  6. दिल्ली
    जिंजी
    गोवळकोंडा


  7. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणत्या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला?

  8. कोकण
    कर्नाटक
    खानदेश

  9. दक्षिणेकडील मोहीमेसाठी शिवरायांनी कोणाकडे मदत मागीतली?

  10. निजामशहाला
    कुतुबशहाला
    आदिलशहाला

  11. छत्रपती शिवराय केव्हा मरण पावले?

  12. १९ फेब्रुवारी १६८०
    ३ एप्रिल १६८०
    ३० एप्रिल १६८०

  13. चेन्नईच्या दक्षिणेस असणारा प्रचंड व मजबुत असा कोणता किल्ला शिवरायांनी जिंकला?

  14. वेलुरचा किल्ला
    जिंजीचा किल्ला
    गोवळकोंड्याचा किल्ला

  15. कर्नाटक मोहीमेत शिवरायांनी कोणत्या गोष्टी मिळवल्या?

  16. दहा लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले
    पंधरा लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले
    वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले

  17. कर्नाटक मोहीमेवरुन परतताच शिवरायांना कोणाविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली?

  18. जंजी-याच्या सिद्धीविरुद्ध
    इंग्रजांविरुद्ध
    पोर्तुगीजांविरुद्ध


  19. 'परक्या शत्रूंचा भरवसा करु नये, पुरुषार्थ गाजवावा'. असा शिवरायांनी कोणाला पत्रातून उपदेश केला?

  20. कुतुबशहाला
    व्यंकोजीला
    औरंगजेबाला



No comments:

Post a Comment