नमस्कार, आनंदी शिक्षण मध्ये आपले स्वागत आहे.
Social
मुख्यपृष्ठ
डाउनलोड
मराठी कविता
इयत्ता पहिली
इयत्ता दुसरी
इयत्ता तिसरी
इयत्ता चौथी
इयत्ता पाचवी
इयत्ता सहावी
इयत्ता सातवी
इयत्ता आठवी
शालेय अभिलेखे
शालेय माहीती पत्रके
शैक्षणिक व्हिडीओज
ज्ञानरचनावाद
संगणक अॅप्स
संगितमय पाढे
शिक्षकांची संकेतस्थळे
आकारीक मुल्यमापन चाचणी क्र.२
ऑनलाइन सराव परीक्षा
गणित लवकरच उपलब्ध केले जातील.
परिसर अभ्यास
सामान्य ज्ञान
शिष्यवृत्ती
सावीत्रीबाई फुले शिष्यृत्ती
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
अस्वच्छ कामगार शिष्यवृत्ती
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती
ईन्स्पायर अवार्ड
मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती
महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS)
नॅशनल टॅलेंट सर्च (NTS)
वेब लिंक्स
महाराष्ट्र शासन
महाऑनलाईन
आपले सरकार
माहीती अधिकार
मतदार नोंदणी
महाभुलेख
महारोजगार
ई-लॉकर
शासन निर्णय
सरल
शाळा
विद्यार्थी
शिक्षक
केंद्र शासन
गव्हर्नमेंट डिरेक्टरी
नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया
HTML शिका
ड्रॉपडाउन लिस्ट
हलती अक्षरे
ब्लॉग कसा तयार करावा?
Tuesday, February 9, 2016
एक अपुर्व सोहळा.
परीसर अभ्यास 2 (एक अपुर्व सोहळा)
खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.
शिवरायांनी नव्या राजधाणीसाठी कोणत्या गडाची निवड केली?
सिंहगड
पन्हाळगड
रायगड
गागाभट्टाचे मुळचे घराणे कुठले होते?
नाशिकचे
पैठणचे
पुण्याचे
शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला?
इ.स.१६७४
इ.स.१६७५
इ.स.१६४९
राज्याभिषेक सोहळ्यासाठी.............ऑक्झिंडेन हा आपला वकील नजराणा देऊन पाठवला होता?
डचांनी
फ्रेंचांनी
इंग्रजांनी
घागरीच्या शंभर छिद्रातुन शिवरायांवर..........झाला?
दुग्धाभिषेक
घृताभिषेक
जलाभिषेक
राज्याभिषेकाप्रसंगी शिवरायांनी कोणता शक सुरु केला?
अभिषेक
कलाभिषेक
राज्याभिषेक
शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली?
स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी.
मुघलांनी मान्यता द्यावी.
इंग्रजांनी मान्यता द्यावी.
राज्याभिषेकाप्रसंगी बनवलेले सिंहासन कशाचे होते?
रत्नजडित चांदीचे
रत्नजडित पितडेचे
रत्नजडित सोन्याचे
पौरोहित्य करण्यासाठी शिवरायांनी कोणाला बोलावले?
नानाभट्ट
काकाभट्ट
गागाभट्ट
"जिजामातेचे कोणते स्वप्न पुर्ण झाले?
मराठी स्वराज्य स्थापन्याचे
हिंदवी स्वराज्य स्थापन्याचे
शिवरायांना राजा बनवन्याचे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment