Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, February 22, 2016



शिवरायांची युद्धनीती.

परीसर अभ्यास २ (शिवरायांची युद्धनीती)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी वयाच्या ........... वर्षी रायगडावर आपला देह ठेवला?

  2. ४० व्या
    ५०व्या
    ६० व्या

  3. शिवरायांची कोणत्या किल्ल्यावर अधिक भिस्त होती?

  4. डोंगरी
    जमिनीवरील
    सागरी


  5. शिवरायांनी प्रथम आपली राजधाणी राजगड ठेवली व नंतर राजधाणीसाठी कोणत्या गडाची निवड केली?

  6. प्रतापगडाची
    सिंहगडाची
    रायगडाची


  7. सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासुन स्वराज्याला होणारा धोका ओळखून ,शिवरायांनी ..........उभारले होते?

  8. तोफखानादल
    घोडदळ
    आरमारदल


  9. शिवरायांची डोंगराळ भागात युद्ध करण्याची पद्धती कोणती होती?

  10. गणिमी कावा
    तोफगोळ्याचा वापर
    यापैकी नाही


  11. फितुरी होऊ नये म्हणुन शिवरायांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी काय केले?

  12. एकाच जातीची माणसे नेमली
    किल्ल्याभोवती पहारा बसविला
    भिन्न भिन्न जातीजमातीची माणसे नेमली

  13. खालीलपैकी डोंगरी किल्ला कोणता?

  14. सिंधुदुर्ग
    रायगड
    जंजिरा

  15. खालीलपैकी समुद्रीकिल्ला कोणता?

  16. पुरंदर
    प्रतापगड
    विजयदुर्ग


  17. अफझलखानाचा वध कोणत्या गडाच्या माचीवर झाला?

  18. प्रतापगड
    पन्हाळगड
    रायगड


  19. शिवरायांनी कोणते सागरी किल्ले बांधले?

  20. जंजिरा व जयगड
    सिंधुदुर्ग व विजयदुर्ग
    उंदेरी-खांदेरी




No comments:

Post a Comment