Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, February 22, 2016



रयतेचा राजा.

परीसर अभ्यास २ ( रयतेचा राजा )

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी कोणती पद्धती बंद करण्याचा प्रयत्न केला?

  2. वतनदारी
    शेतसारा
    रयतवारी


  3. धर्म,जात न पाहता शिवराय माणसाची .........पाहुन त्यास नोकरीस ठेवत?

  4. स्थिती
    संपत्ती
    योग्यता


  5. बादशहाने नेतोजी पालकरला कोणत्या मोहीमेवर पाठवले?

  6. आग्र्याच्या
    काबुलच्या
    बंगालच्या


  7. शिवरायांचा मेहुणा बजाजी नाईक निंबाळकर हा विजापुरच्या...........चाकरीत होता?

  8. कुतुबशहाच्या
    आदिलशहाच्या
    निजामशहाच्या


  9. बादशहाने कोणत्या सरदाराबरोबर नेतोजी पालकरला शिवरायांवर पाठवले?

  10. सिद्दी जौहरबरोबर
    दौलतखानाबरोबर

    दिलेरखानाबरोबर
  11. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणा-या .......... यांच्या मुलीचे लग्न शिवरायांनी आपला दुसरा मुलगा राजाराम याच्याशी लावुन दिले?

  12. हंबीरराव मोहीते
    प्रतापराव गुजर
    तानाजी मालुसरे


  13. धर्मांतर केल्यावर बादशहाने नेतोजी पालकरचे नाव काय ठेवले?

  14. दौलतखान
    सिद्धी मिसरी
    मुहम्मद कुलीखान


  15. शिवरायांची कुलदेवता कोणती होती?

  16. अंबादेवी
    भवानीदेवी
    महालक्ष्मी


  17. शिवरायांच्या पायदळातील प्रमुख सेनानी कोणता होता ?

  18. काझी हैदर
    नुर बेग
    दौलतखान


  19. शिवरायांच्या वकीलाचे नाव काय होते?

  20. दौलतखान
    नेतोजी पालकर
    काझी हैदर




No comments:

Post a Comment