Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, February 11, 2016



राज्यकारभाराची घडी बसवली.

परीसर अभ्यास 2 (राज्यकारभाराची घडी बसवली)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी आपल्या सैन्यात कोणता नवीन विभाग उभारला?

  2. घोडदळ
    पायदळ
    आरमार दल


  3. शिवरायांनी सिंधुदुर्ग व.............यांसारखे समुद्र किल्ले बांधले?

  4. विजयदुर्ग
    जिंजी
    वसई


  5. सुभा म्हणजे काय?

  6. प्रांत
    गाव
    परगणा


  7. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता?

  8. बाजीप्रभु
    जीवा महाला
    बहिर्जी नाईक


  9. शिवरायांकडे सुमारे .....किल्ले होते?

  10. ३००
    ४००
    २००

  11. शिवरायांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना पुढीलपैकी कोणती गोष्ट दिली?

  12. वतने
    जहागीर
    रोख वेतन


  13. शिवरायांच्या पायदळात खालीलपैकी कोणता अधिकारी नव्हता?

  14. हवालदार.
    सबनीस.
    जुमलेदार.


  15. खालीलपैकी शिवरायांच्या सैन्याची व्यवस्था कोण पहायचे?

  16. मोरो त्रिंबक पिंगळे
    रामचंद्र निळकंठ मुजुमदार
    हंबीरराव मोहीते


  17. अचूक जोडी ओळखा?

  18. प्रांताचा अधिकारी-सुभेदार
    गावाचा कारभार-हवालदार
    परगण्याचा अधिकारी-सरनोबत


  19. "राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणुन शिवरायांनी राज्यकारभाराची किती खात्यात विभागणी केली?

  20. सात
    आठ
    नऊ




No comments:

Post a Comment