Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, February 22, 2016



रयतेचा राजा.

परीसर अभ्यास २ ( रयतेचा राजा )

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी कोणती पद्धती बंद करण्याचा प्रयत्न केला?

  2. वतनदारी
    शेतसारा
    रयतवारी


  3. धर्म,जात न पाहता शिवराय माणसाची .........पाहुन त्यास नोकरीस ठेवत?

  4. स्थिती
    संपत्ती
    योग्यता


  5. बादशहाने नेतोजी पालकरला कोणत्या मोहीमेवर पाठवले?

  6. आग्र्याच्या
    काबुलच्या
    बंगालच्या


  7. शिवरायांचा मेहुणा बजाजी नाईक निंबाळकर हा विजापुरच्या...........चाकरीत होता?

  8. कुतुबशहाच्या
    आदिलशहाच्या
    निजामशहाच्या


  9. बादशहाने कोणत्या सरदाराबरोबर नेतोजी पालकरला शिवरायांवर पाठवले?

  10. सिद्दी जौहरबरोबर
    दौलतखानाबरोबर

    दिलेरखानाबरोबर
  11. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणा-या .......... यांच्या मुलीचे लग्न शिवरायांनी आपला दुसरा मुलगा राजाराम याच्याशी लावुन दिले?

  12. हंबीरराव मोहीते
    प्रतापराव गुजर
    तानाजी मालुसरे


  13. धर्मांतर केल्यावर बादशहाने नेतोजी पालकरचे नाव काय ठेवले?

  14. दौलतखान
    सिद्धी मिसरी
    मुहम्मद कुलीखान


  15. शिवरायांची कुलदेवता कोणती होती?

  16. अंबादेवी
    भवानीदेवी
    महालक्ष्मी


  17. शिवरायांच्या पायदळातील प्रमुख सेनानी कोणता होता ?

  18. काझी हैदर
    नुर बेग
    दौलतखान


  19. शिवरायांच्या वकीलाचे नाव काय होते?

  20. दौलतखान
    नेतोजी पालकर
    काझी हैदर






शिवरायांची युद्धनीती.

परीसर अभ्यास २ (शिवरायांची युद्धनीती)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी वयाच्या ........... वर्षी रायगडावर आपला देह ठेवला?

  2. ४० व्या
    ५०व्या
    ६० व्या

  3. शिवरायांची कोणत्या किल्ल्यावर अधिक भिस्त होती?

  4. डोंगरी
    जमिनीवरील
    सागरी


  5. शिवरायांनी प्रथम आपली राजधाणी राजगड ठेवली व नंतर राजधाणीसाठी कोणत्या गडाची निवड केली?

  6. प्रतापगडाची
    सिंहगडाची
    रायगडाची


  7. सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासुन स्वराज्याला होणारा धोका ओळखून ,शिवरायांनी ..........उभारले होते?

  8. तोफखानादल
    घोडदळ
    आरमारदल


  9. शिवरायांची डोंगराळ भागात युद्ध करण्याची पद्धती कोणती होती?

  10. गणिमी कावा
    तोफगोळ्याचा वापर
    यापैकी नाही


  11. फितुरी होऊ नये म्हणुन शिवरायांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी काय केले?

  12. एकाच जातीची माणसे नेमली
    किल्ल्याभोवती पहारा बसविला
    भिन्न भिन्न जातीजमातीची माणसे नेमली

  13. खालीलपैकी डोंगरी किल्ला कोणता?

  14. सिंधुदुर्ग
    रायगड
    जंजिरा

  15. खालीलपैकी समुद्रीकिल्ला कोणता?

  16. पुरंदर
    प्रतापगड
    विजयदुर्ग


  17. अफझलखानाचा वध कोणत्या गडाच्या माचीवर झाला?

  18. प्रतापगड
    पन्हाळगड
    रायगड


  19. शिवरायांनी कोणते सागरी किल्ले बांधले?

  20. जंजिरा व जयगड
    सिंधुदुर्ग व विजयदुर्ग
    उंदेरी-खांदेरी




Friday, February 12, 2016



दक्षिणेतील मोहीम.

परीसर अभ्यास 2 (दक्षिणेतील मोहीम)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. उत्तरेचा मुघल बादशहा..... हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपुन बसला होता.
  2. जहांगीर
    औरंगजेब
    शहाजहान

  3. व्यकोंजीराजे हे दक्षिणेतील कोणती जहांगीरी सांभाळून होते?

  4. तंजावरची
    वेलुरची
    बंगळूरची


  5. कुतुबशहाची राजधाणी कोणती होती?

  6. दिल्ली
    जिंजी
    गोवळकोंडा


  7. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणत्या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला?

  8. कोकण
    कर्नाटक
    खानदेश

  9. दक्षिणेकडील मोहीमेसाठी शिवरायांनी कोणाकडे मदत मागीतली?

  10. निजामशहाला
    कुतुबशहाला
    आदिलशहाला

  11. छत्रपती शिवराय केव्हा मरण पावले?

  12. १९ फेब्रुवारी १६८०
    ३ एप्रिल १६८०
    ३० एप्रिल १६८०

  13. चेन्नईच्या दक्षिणेस असणारा प्रचंड व मजबुत असा कोणता किल्ला शिवरायांनी जिंकला?

  14. वेलुरचा किल्ला
    जिंजीचा किल्ला
    गोवळकोंड्याचा किल्ला

  15. कर्नाटक मोहीमेत शिवरायांनी कोणत्या गोष्टी मिळवल्या?

  16. दहा लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले
    पंधरा लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले
    वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश व अनेक छोटेमोठे किल्ले

  17. कर्नाटक मोहीमेवरुन परतताच शिवरायांना कोणाविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली?

  18. जंजी-याच्या सिद्धीविरुद्ध
    इंग्रजांविरुद्ध
    पोर्तुगीजांविरुद्ध


  19. 'परक्या शत्रूंचा भरवसा करु नये, पुरुषार्थ गाजवावा'. असा शिवरायांनी कोणाला पत्रातून उपदेश केला?

  20. कुतुबशहाला
    व्यंकोजीला
    औरंगजेबाला



Thursday, February 11, 2016



राज्यकारभाराची घडी बसवली.

परीसर अभ्यास 2 (राज्यकारभाराची घडी बसवली)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी आपल्या सैन्यात कोणता नवीन विभाग उभारला?

  2. घोडदळ
    पायदळ
    आरमार दल


  3. शिवरायांनी सिंधुदुर्ग व.............यांसारखे समुद्र किल्ले बांधले?

  4. विजयदुर्ग
    जिंजी
    वसई


  5. सुभा म्हणजे काय?

  6. प्रांत
    गाव
    परगणा


  7. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता?

  8. बाजीप्रभु
    जीवा महाला
    बहिर्जी नाईक


  9. शिवरायांकडे सुमारे .....किल्ले होते?

  10. ३००
    ४००
    २००

  11. शिवरायांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना पुढीलपैकी कोणती गोष्ट दिली?

  12. वतने
    जहागीर
    रोख वेतन


  13. शिवरायांच्या पायदळात खालीलपैकी कोणता अधिकारी नव्हता?

  14. हवालदार.
    सबनीस.
    जुमलेदार.


  15. खालीलपैकी शिवरायांच्या सैन्याची व्यवस्था कोण पहायचे?

  16. मोरो त्रिंबक पिंगळे
    रामचंद्र निळकंठ मुजुमदार
    हंबीरराव मोहीते


  17. अचूक जोडी ओळखा?

  18. प्रांताचा अधिकारी-सुभेदार
    गावाचा कारभार-हवालदार
    परगण्याचा अधिकारी-सरनोबत


  19. "राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणुन शिवरायांनी राज्यकारभाराची किती खात्यात विभागणी केली?

  20. सात
    आठ
    नऊ




Tuesday, February 9, 2016



एक अपुर्व सोहळा.

परीसर अभ्यास 2 (एक अपुर्व सोहळा)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. शिवरायांनी नव्या राजधाणीसाठी कोणत्या गडाची निवड केली?

  2. सिंहगड
    पन्हाळगड
    रायगड

  3. गागाभट्टाचे मुळचे घराणे कुठले होते?

  4. नाशिकचे
    पैठणचे
    पुण्याचे

  5. शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला?

  6. इ.स.१६७४
    इ.स.१६७५
    इ.स.१६४९


  7. राज्याभिषेक सोहळ्यासाठी.............ऑक्झिंडेन हा आपला वकील नजराणा देऊन पाठवला होता?

  8. डचांनी
    फ्रेंचांनी
    इंग्रजांनी

  9. घागरीच्या शंभर छिद्रातुन शिवरायांवर..........झाला?

  10. दुग्धाभिषेक
    घृताभिषेक
    जलाभिषेक


  11. राज्याभिषेकाप्रसंगी शिवरायांनी कोणता शक सुरु केला?

  12. अभिषेक
    कलाभिषेक
    राज्याभिषेक

  13. शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली?

  14. स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी.
    मुघलांनी मान्यता द्यावी.
    इंग्रजांनी मान्यता द्यावी.


  15. राज्याभिषेकाप्रसंगी बनवलेले सिंहासन कशाचे होते?

  16. रत्नजडित चांदीचे
    रत्नजडित पितडेचे
    रत्नजडित सोन्याचे


  17. पौरोहित्य करण्यासाठी शिवरायांनी कोणाला बोलावले?

  18. नानाभट्ट
    काकाभट्ट
    गागाभट्ट

  19. "जिजामातेचे कोणते स्वप्न पुर्ण झाले?

  20. मराठी स्वराज्य स्थापन्याचे
    हिंदवी स्वराज्य स्थापन्याचे
    शिवरायांना राजा बनवन्याचे



Sunday, February 7, 2016



गड आला,पण सिंह गेला.

परीसर अभ्यास 2 (गड आला,पण सिंह गेला.)

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. कोंढाणा सर करण्याची जबाबदारी शिवरायांनी कोणावर सोपवली?

  2. बाजीप्रभु
    तानाजी
    शेलारमामा

  3. तानाजी हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता?

  4. चिपळूण
    उमरठे
    महाड

  5. तानाजीच्या भावाचे नाव काय होते?

  6. सूर्याजी
    रायबा
    मुरारबाजी


  7. जयसिंगाने नेमलेला उदेभान हा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता?

  8. पुरंदर
    कोंढाणा
    रायगड


  9. कोंढाणा सर करण्याची घटना कोणत्या वर्षी घडली?

  10. १६५६
    १६७०
    १६७४


  11. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता?

  12. निजाम
    मुघल
    आदीलशहा

  13. तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाण्याचे..............हे नाव सार्थ झाले?

  14. सिंहगड
    प्रतापगड
    प्रचंडगड


  15. सुर्याजी आणि त्यांचे साथीदार यांनी...........दरवाजातून कोंढाणा किल्ल्यात प्रवेश घेतला?

  16. गणेश
    वाघ
    कल्याण

  17. कोंढाणा किल्ल्याला किती दरवाजे होते?

  18. एक
    तीन
    दोन

  19. "गड आला, पण सिंह गेला" असे कोणाला म्हटले आहे?

  20. सुर्याजी मालुसरे
    रायबा मालुसरे
    तानाजी मालुसरे




Saturday, February 6, 2016

आकारीक मुल्यमापन द्वीतीय चाचणी पेपर


                                                       १) पहीला वर्ग-          डाउनलोड करा
२) दुसरा वर्ग-           डाउनलोड करा.
३)तिसरा वर्ग-           डाउनलोड करा.
४) चौथा वर्ग-           डाउनलोड करा.
५) पाचवा वर्ग-         डाउनलोड करा.
६) सहावा वर्ग-          डाउनलोड करा.
७) सातवा वर्ग-          डाउनलोड करा.
८) आठवा वर्ग-          डाउनलोड करा.

                  आकारीक मुल्यमापन द्वीतीय चाचणी प्रश्नपत्रिका वरती क्लिक
 करुन डाउनलोड करा.