Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, January 25, 2016




अॉनलाईन सराव चाचणी १

खाली दिलेल्या तीन पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

  1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

  2. देवेंद्र फडणवीस
    सुधीर मुनगंटीवार
    अशोक चव्हाण

  3. आपल्या देशाचे पंतप्रधाण कोण आहे?

  4. शरद पवार
    नरेंद्र मोदी
    डॉ.मनमोहन सिंह


  5. आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत?

  6. डॉ.मनमोहन सिंह
    प्रणव मुखर्जी
    नरेंद्र मोदी


  7. आपल्या देशात एकुण किती राज्ये आहेत?

  8. २८
    २९
    ३०


  9. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?

  10. अरबी समुद्र
    भुमध्य समुद्र
    काळा समुद्र


  11. चंद्रपुर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे?

  12. बोर अभयारण्य
    ताडोबा अभयारण्य
    क-हांडला अभयारण्य


  13. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

  14. सी.विद्यासागर राव
    नितीन गडकरी
    शरद पवार


  15. नागपुरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे?

  16. चिकु
    आंबा
    संत्री


  17. बालक दिन कोणत्या तारखेला असतो?

  18. १४ नोव्हेंबर
    १४ डिसेंबर
    ०३ जानेवारी


  19. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

  20. अस्तंभा
    कळसुबाई
    सातपुडा


वरील सर्व प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद!

No comments:

Post a Comment