Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, May 1, 2015

ब्लाँग कसा तयार करावा.?

*असा तयार करा ब्लॅाग *

1) ब्लॅाग तयार करण्यासाठी सर्वप्रथम स्वत:चा ( gmail. id.) तयार करावा.

2) सर्वप्रथम (www.blogger.com) या वेबसाईट वर जाऊन तेथे gmail user id
   व  password टाकुन sign in करा.

3) यानंतर new blog ला क्लिक करुन ब्लॅागरचे title व तूम्हाला ठेवायचा address
   म्हणजे for ex.(www.shikshanmarathi.blogspot.com) टाका.

4) त्यानंतर आपल्याला हवे ते टेम्पलेट (template) निवडा व  Create blog ला  क्लिक करा.
    जे Tamplete आपण निवडले आहे त्यावरती ब्लॅागची रचना अवलंबुन असते.

5) आता new post ला क्लिक करा,तेथे ms-word सारखे पेज ओपन होईल.तेथे आपली
  पोस्ट तयार करा.ती पोस्ट आपण publish करु शकतो किंवा save करुन ठेऊ शकतो
.
6) यानंतर layout वर क्लिक करुन तेथे header मध्ये ब्लॅागच्या मुखप्रुष्ठासाठी photo
 add करा व त्याखाली add gadjet वर क्लिक करा. यानंतर त्यात अगोदर तयार केलेली
 pages सिलेक्ट करा व save करा. ही pages ब्लॅागच्या मुखप्रुष्ठावर आडवी दिसतील.

7) पेजेस टॅब टाकणे. new page ला क्लिक करा व त्याचे title टाकुन तयार करा.(माहीती
 तयार असल्यास pages वर भरा ,फोटो टाका.

8)यानंतर खाली add gadjet वर क्लिक करुन हवी ती Gadjet add करु शकतो.

9)आता Layout page डाव्या बाजूला Tamplete Designer वर क्लिक करा (याठिकाणी
 ब्लॅागची Design तयार करता येते,तसेच Layout वर Sidebar कसे हवे ते Select करा,
 रंग Select करा व Apply to blog वर क्लिक करा.

10) शेवटी सर्वात महत्वाच्या Advanced Menu वर जाऊन तेथे ब्लॅागची सर्व रंगसंगती
  ठरवा.खाली तुम्हाला Live Blog दिसेल,सर्व रचना झाल्यावर Apply to blog वर क्लिक करा.

  अशाप्रकारे आपला ब्लॅाग तयार होईल.

No comments:

Post a Comment