Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Social

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, January 24, 2016

सराव चाचणी



परीसर अभ्यास १

खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायापैकी निवडा.

  1. दिवसाचे किती तास असतात?

  2. सोळा
    बावीस
    चोवीस

  3. सूर्याच्या उगवण्याला..........म्हणतात.

  4. संध्याकाळ
    सूर्योदय
    सूर्यास्त

  5. सूर्याचा प्रकाश पडतो तेथे.........आहे असे म्हटले जाते.

  6. दिवस
    संध्याकाळ
    रात्र

  7. पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

  8. मंगळ
    चंद्र
    गुरु

  9. एका वर्षाचे किती दिवस असतात?

  10. १६५
    २६५
    ३६५

  11. लीप वर्ष दर किती वर्षांनी येते?





  12. महाराष्ट्राची राजधाणी कोणती आहे?

  13. मुंबई
    नागपुर
    चंद्रपूर

  14. चंद्रपूर जिल्ह्यात एकुण किती तालुके आहेत?

  15. १२
    १४
    १५

  16. महाराष्ट्रात एकुण किती जिल्हे आहेत?

  17. २८
    २९
    ३६

  18. महाराष्ट्रात नुकताच तयार झालेला जिल्हा कोणता?

  19. ठाणे
    पुणे
    पालघर

No comments:

Post a Comment